MarathiMati.com - Android App on Google Play Store

२२ जानेवारी दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २२ जानेवारी २०१३

२२ जानेवारी दिनविशेष(January 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

शाह जहान

शाह जहान - शाहजहान, जन्मनाव खुर्रम, ( जानेवारी ५, इ.स. १५९२; लाहोर, पंजाब (पाकिस्तान) - जानेवारी २२, इ.स. १६६६; आग्रा;) हा मुघल सम्राट व औरंगजेबाचा पिता होता. मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह जहांगिराशी इ.स.१५८६ साली झाला. तूळ रास राशिमंडळात असताना शहाजहानचा जन्म झाला. या नक्षत्रात जन्मलेले अर्भक महान मानले जात असल्यामुळे दरबारी फलज्योतिषांनी त्यांची कुंडली तयार करून त्याचे भवितव्य अतिशय उज्ज्वल असल्याचे भाकीत वर्तवले होते. खुर्रम या नावाचा अर्थ आनंददायी असा होतो.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९५८ : संयुक्त अरब प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना झाली.
  • हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीने हलक्या हेलिकॉप्टरची चाचणी घेतली.
  • १९६३ : अंध लोकांच्या सोयीसाठी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालय सुरु झाले.

जन्म, वाढदिवस


  • -

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


MarathiMati.com - Android App on Google Play Store