२१ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २१ जानेवारी २०१३

मधू दंडवते

मधू दंडवते - (२१ जानेवारी १९२४ - १२ नोव्हेंबर २००५) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १६६२: शिवरायांनी तळकोकण काबीज केले.
  • दुसर्‍या महायुध्दात ‘फिल्ड मार्शल लिबियन’ या मोहिमेस प्रारंभ.
  • १९७२: मणिपूरमेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
  • १९९९: जर्मन सरकारच्या ‘फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन’ ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
  • २०००: ‘फायर ऍंड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
  • २००३: राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९२४: रशियन राज्यक्रांतीचा जनक लेनिन.
  • १९४५: रासबिहारी बोस.
  • १९९८: एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल.