Download MarathiMati.com's New Android App from Google Play

२० जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जानेवारी २०१३

रतन टाटा | Ratan Tata

रतन टाटा - (२८ डिसेंबर १९३७) पुर्ण नाव रतन नवल टाटा, रतन टाटा हे टाटा समुहाचे वर्तमान अध्यक्ष आहेत, टाटा समुह भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे, ज्याची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली आणि परिवारातील पुढील पिढ्यांनी त्याचा विस्तार केला.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • -

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १२९७: योगी चांगदेवाने पुणतांबे येथे समाधी घेतली.
  • १९३०: बटुकेश्वर दत्त.
  • १९३६: जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
  • १९८८: खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play