१९ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ जानेवारी २०१३

विनोद कांबळी | Vinod Kambli

ओशो रजनीश - चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९६८: भारताच्या बाजूने कच्छचा निर्णय लागला.
  • १९६६: इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
  • १९९६: ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉं यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
  • २००७: सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन