Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१८ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ जानेवारी २०१३

विनोद कांबळी | Vinod Kambli

विनोद कांबळी - विनोद गणपत कांबळी हे माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहेत.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९४४: भारतीय ज्ञानपीठाची स्थापना झाली.
  • १९६४: न्यूयॉर्कमध्येवर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.
  • १८८६: इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमतः मान्यता.
  • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच कॉंग्रेस आमदारांचा राजीनामा

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९४७: कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
  • १९६७: डॉ.पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
  • १९७१: बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
  • १९८६: प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
  • २००३: हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play