MarathiMati.com - Android App on Google Play Store

१७ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ जानेवारी २०१३

१७ जानेवारी दिनविशेष(January 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

बेंजामिन फ्रँकलिन

बेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९८१ : नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव साजरा झाला.
  • १९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १७७१ : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन.
  • २००० : सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.
MarathiMati.com - Android App on Google Play Store