१४ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ जानेवारी २०१३

१४ जानेवारी दिनविशेष(January 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

दुर्गा खोटे

दुर्गा खोटे - (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) ही मराठी अभिनेत्री होती. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत तिने मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आले.

जागतिक दिवस


  • भूगोल दिन किंवा मकरसंक्रांत

ठळक घटना/घडामोडी


  • ख्रिस्ती बालयेशूचा महोत्सवास प्रारंभ झाला.
  • १९९९ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली.
  • १९९३ : मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम होऊन सदाशिवराव पेशवे यांचा अंत.
  • १९३७ : जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.