१३ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जानेवारी २०१३

१३ जानेवारी दिनविशेष(January 13 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मिकी माउस

मिकी माउस - मिकी माउस/मिकी माऊस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९५७ : हिराकूड धरणाचे उदघाटन झाले.
  • जुन्या काळातील ‘बालिका-जरठ’ विवाहप्रश्नावर आधारित ‘शारदा’ या गोविंद बल्लाळ देवलांच्या अतिशय गाजलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग संपन्न झाला.
  • १६१० : गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
  • १९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
  • २००२ : घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.

जन्म/वाढदिवस


  • विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ विल्यम वेन.
  • १९३८ : भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा.
  • १९४८ : गज सिंघ, जोधपूरचा राजा.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • -