१२ जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जानेवारी २०१३

१२ जानेवारी दिनविशेष(January 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

कुमारगंधर्व उर्फ पंडित कुमार गंधर्व (शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ)

कुमारगंधर्व - शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमारगंधर्व (एप्रिल ८, इ.स. १९२४ - जानेवारी १२, इ.स. १९९२; देवास, भारत) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली. त्यांचा पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही हिंदुस्तानी गायक आहेत.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय युवा दिन
  • झांझिबार क्रांती दिन : टांझानिया.

ठळक घटना/घडामोडी


  • १७०८ : मराठी राज्याची नवी राजधानी सातारा ही करण्यात आली.
  • १९३६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन