MarathiMati.com - Android App on Google Play Store

१० जानेवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० जानेवारी २०१३

१० जानेवारी दिनविशेष(January 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा

शनिवारवाडा - शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते.

जागतिक दिवस


  • मार्गारेट थॅचर दिन : फॉकलंड द्वीप.

ठळक घटना, घडामोडी


  • १७६० : कुतुबशहाने दत्ताजे शिंदे यांचा शिरच्छेद केला.
  • १८४० : इंग्लडने पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
  • १९२० : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.
  • पहिला बाजीराव पेशवे यांनी पुण्यातील प्रसिध्द शनिवारवाडा बांधण्यास सुरुवात केली.

जन्म, वाढदिवस


  • १८१५ : सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
  • १८६९ : ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
  • १८७१ : ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९६ : काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
  • १९०३ : पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१३ : गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१७ : टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१८ : आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२७ : शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
  • १९३३ : लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३८ : डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
  • १९४० : येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
  • १९७४ : ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
  • १९७५ : जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ : जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ६८१ : पोप अगाथो.
  • १०९४ : खलिफा अल् मुस्तान्सर.
  • १२७६ : पोप ग्रेगोरी दहावा.
  • १८६२ : सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
  • १९१७ : बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
  • १९२२ : ओकूमा शाइजनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.
MarathiMati.com - Android App on Google Play Store