Download MarathiMati.com's New Android App from Google Play

जागतिक दिवस

जागतिक दिवस | International Days

जागतिक दिवस - [International Days] जागतिक दिवस, जगभरात पाळल्या जाणार्‍या विषेश दिवसांची (आंतराराष्ट्रीय दिवस किंवा दिन, वैश्विक दिन) माहिती.

जानेवारी महिन्यातील जागतिक दिवस


फेब्रुवारी महिन्यातील जागतिक दिवस


मार्च महिन्यातील जागतिक दिवस


एप्रिल महिन्यातील जागतिक दिवस


मे महिन्यातील जागतिक दिवस


 • १ मे: महाराष्ट्र दिवस.
 • १ मे: आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
 • १ मे जागतिक अस्थमा दिवस.
 • १ मे: जागतिक दमा दिवस.
 • ३ मे: जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ४ मे: आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
 • ८ मे: जागतिक रेडक्रॉस दिवस.
 • ९ मे: जागतिक थॅलसीमिया दिवस.
 • ११ मे: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
 • १२ मे: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
 • १५ मे: आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
 • १७ मे: जागतिक दूरसंचार दिवस.
 • १९ मे जागतिक कावीळ दिवस.
 • २२ मे: आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • २३ मे: आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
 • ३१ मे: जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
 • मे महिन्यातला पहिला रविवार: जागतिक हास्यदिन.
 • मे महिन्यातला दुसरा रविवार: आंतरराष्ट्रीय मातृदिन.

जून महिन्यातील जागतिक दिवस


 • १ जून: आंतराराष्ट्रीय बालदिन.
 • ५ जून: जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • जूनमधला तिसरा रविवार: पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा).
 • १४ जून: जागतिक रक्तदान दिवस.

जुलै महिन्यातील जागतिक दिवस


ऑगस्ट महिन्यातील जागतिक दिवस


सप्टेंबर महिन्यातील जागतिक दिवस


 • ५ सप्टेंबर: भारतीय शिक्षक दिवस, भारतीय संस्कृत दिन.
 • ८ सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ११ सप्टेंबर: जागतिक प्रथमोपचार दिवस.
 • सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार: पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड).
 • २१ सप्टेंबर: जागतिक अल्झेमायर दिवस, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस.
 • सप्टेंबरमधला पहिला सोमवार: अमेरिकन कामगारदिन.
 • १६ सप्टेंबर: जागतिक ओझोन संरक्षण दिवस.
 • २७ सप्टेंबर: जागतिक पर्यटन दिवस.
 • अमेरिकेत सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार: आजी - आजोबा दिवस

ऑक्टोबर महिन्यातील जागतिक दिवस


नोव्हेंबर महिन्यातील जागतिक दिवस


डिसेंबर महिन्यातील जागतिक दिवस


 • १ डिसेंबर: जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
 • ३ डिसेंबर: जागतिक अपंग दिवस.
 • ७ डिसेंबर: आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.
 • १८ डिसेंबर: भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
 • २३ डिसेंबर: भारतीय किसान दिन.
 • २३ डिसेंबर: राष्ट्रीय शेतकरी दिवस.
 • श्रावण शुद्ध पंचमी: चरकदिवस (भारत)
 • श्रावण शुद्ध(नारळी-राखी) पौर्णिमा: पारंपरिक संस्कृत दिवस.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play