फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२६ फेब्रुवारी दिनविशेष | February 26 in History

२६ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

विनायक दामोदर सावरकर - (२८ मे १८८३ - २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी कवी व लेखक होते.

अधिक वाचा

२७ फेब्रुवारी दिनविशेष | February 27 in History

२७ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

विष्णु वामन शिरवाडकर - (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले.

अधिक वाचा

२८ फेब्रुवारी दिनविशेष | February 28 in History

२८ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

चंद्रशेखर वेंकट रामन - (७ नोव्हेंबर १८८८ - २१ नोव्हेंबर १९७०) चंद्रशेखर वेंकट रामन हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग) याशोधासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक ‘चंद्रशेखर वेंकट रामन’ यांना मिळाले होते. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. याच तारखेला रामन यांनी त्यांचा शोधनिबंध नेचर या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवला होता.

अधिक वाचा

२९ फेब्रुवारी दिनविशेष | February 29 in History

२९ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

मोरारजी देसाई - (२९ फेब्रुवारी १८९६ - १० एप्रिल १९९५) मोरारजी देसाई हे भारताचे स्वाधीनता सेनानी आणि देशाचे छत्तीसावे प्रधानमंत्री होते. ते पहिले पंतप्रधान होते जे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ऐवजी अन्य दलाचे होते. मोरारजी देसाई हे एकमात्र व्यक्ती होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.

अधिक वाचा