फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२१ फेब्रुवारी दिनविशेष | February 21 in History

२१ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

कार्ल मार्क्स - (५ मे १८१८ – १४ मार्च १८८३) हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे.

अधिक वाचा

२२ फेब्रुवारी दिनविशेष | February 22 in History

२२ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

कस्तुरबा गांधी - (११ एप्रिल १८६९ - २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे.

अधिक वाचा

२३ फेब्रुवारी दिनविशेष | February 23 in History

२३ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

पनामा कालवा - हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

अधिक वाचा

२४ फेब्रुवारी दिनविशेष | February 24 in History

२४ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

ललिता पवार - (१८ एप्रिल १९१६ - २४ फेब्रुवारी १९९८) ह्या एक भारतीय सिने - अभिनेत्री होत्या. सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नायिकेच्या भूमिका करणाऱ्या ललिता पवार यांनी नेताजी पालकर, संत दामाजी, अमृत, गोरा कुंभार इत्यादी यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये कामे केली होती.

अधिक वाचा

२५ फेब्रुवारी दिनविशेष | February 25 in History

२५ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

संत एकनाथ - (१५३३ - १५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते.

अधिक वाचा