फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

११ फेब्रुवारी दिनविशेष | February 11 in History

११ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

थॉमस अल्वा एडिसन - (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.

अधिक वाचा

१२ फेब्रुवारी दिनविशेष | February 12 in History

१२ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

अब्राहम लिंकन - (१२ फेब्रुवारी १८०९ - १५ एप्रिल १८६५) हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा सोळावे राष्ट्राध्यक्ष होते तर रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते.

अधिक वाचा

१३ फेब्रुवारी दिनविशेष | February 13 in History

१३ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

सरोजिनी नायडू - (१३ फेब्रुवारी १८७९ - २ मार्च १९४९) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री.

अधिक वाचा

१४ फेब्रुवारी दिनविशेष | February 14 in History

१४ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

मधुबाला - (१४ फेब्रुवारी १९३३ - २३ फेब्रुवारी १९६९) आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिंदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची.

अधिक वाचा

१५ फेब्रुवारी दिनविशेष | February 15 in History

१५ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

गॅलिलिओ गॅलिली - (१५ फेब्रुवारी १५६४ - ८ जानेवारी १६४२) गॅलिलिओ गॅलिली हे इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.

अधिक वाचा