फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

६ फेब्रुवारी दिनविशेष | February 6 in History

६ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

पंडित मोतीलाल नेहरु (६ मे १८६१ - ६ फेब्रुवारी १९३१) - मोतीलाल नेहरू हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकीली सोडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्या बरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली.

अधिक वाचा

७ फेब्रुवारी दिनविशेष | February 7 in History

७ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

रमाकांत आचरेकर - (१९३२ - हयात) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक आहेत. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. फेब्रुवारी ७ २००३ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला.

अधिक वाचा

८ फेब्रुवारी दिनविशेष | February 8 in History

८ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

<p>जगजीतसिंह - (८ फेब्रुवारी १९४१ - १० ऑक्टोबर २०११) हे ख्यातनाम भारतीय गझलगायक, संगीतकार होते.</p>

अधिक वाचा

९ फेब्रुवारी दिनविशेष | February ९ in History

९ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

राजा परांजपे - (२४ एप्रिल १९१० - ९ फेब्रुवारी १९७९) हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते होते.

अधिक वाचा

१० फेब्रुवारी दिनविशेष | February 10 in History

१० फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - (१० फेब्रुवारी १९४८)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

अधिक वाचा