Download MarathiMati.com's New Android App from Google Play

९ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ फेब्रुवारी २०१३

९ फेब्रुवारी दिनविशेष(February 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९५१ : स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.
 • १६८९ : राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले.
 • १९३३ : साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.

जन्म/वाढदिवस


 • १८७४ : स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद.
 • १९२८ : कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८९७ : नारायण मेघाजी लोखंडे.
 • १९८१ : प्रसिध्द कायदेपंडित न्यायमुर्ती एस. सी छगला.
 • १९६६ : दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
 • १९७९ : राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
 • १९९६ : सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
 • २००१ : दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play