Download MarathiMati.com's New Android App from Google Play

८ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ फेब्रुवारी २०१३

८ फेब्रुवारी दिनविशेष(February 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९९४ : कसोटी सामन्यात कपिलदेवने सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला.
 • भारतीय ज्ञानपीठाची स्थापना

जन्म/वाढदिवस


 • १८९७ : डॉ. झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती.
 • १९०७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजीं.
 • १८३४ : मूलद्रव्यांचा आवर्तसारणीचे जनक दिमित्री मेंडेलीव.
 • १९३६ : मनोहर हर्डीकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९४१ : जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
 • १९६३ : मोहम्मद अझहरुद्दीन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १८९९ : गणेश द्रविड यांना फितुरीबद्दल मृत्यूदंडाचे शिक्षा झाली.
 • १९२६ : हिंदुस्थानी थोर गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर.
 • १९९४ : गोपाळराव देऊसकर, ख्यातनाम चित्रकार.
 • १९९५ : भास्करराव सोमण, भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल
 • १९९९ : डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play