४ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ फेब्रुवारी २०१८
४ फेब्रुवारी दिनविशेष | February 4 in History
पंडित भीमसेन जोशी, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

पंडित भीमसेन जोशी - (४ फेब्रुवारी १९२२ - २४ जानेवारी २०११) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.

जागतिक दिवस


  • जागतिक कर्करोग दिवस.

ठळक घटना/घडामोडी


  • ३६२: रोमन सम्राट ज्यूलियनने सर्व धर्मांना समान अधिकार देणारा आदेश काढला.
  • १७८९: जॉर्ज वॉशिंग्टनची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.
  • १९४४:‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
  • १९४८: श्रीलंकेस युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८८: रशियाने नेहरु फ़ुटबॉल चषक जिंकला.

जन्म/वाढदिवस


  • १९२२: स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १६७०: नरवीर तानाजी मालुसरे.
  • १९०६: क्लाईड विल्यम टॉमर्बॉ, प्लुटो हा ग्रह शोधणाऱ्या.