Download MarathiMati.com's New Android App from Google Play

३ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ फेब्रुवारी २०१३

३ फेब्रुवारी दिनविशेष(February 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

उमाजी नाईक : (जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९२५ : भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
  • १९६६ : रशियाने ‘लूना-९’ हे अवकाशयान चंद्रावर उतरवले.
  • १९८४ : स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.

जन्म/वाढदिवस


  • १९६३ : रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


Download MarathiMati.com's New Android App from Google Play