२९ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ फेब्रुवारी २०१८
२९ फेब्रुवारी दिनविशेष | February 29 in History
मोरारजी देसाई, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

मोरारजी देसाई - (२९ फेब्रुवारी १८९६ - १० एप्रिल १९९५) मोरारजी देसाई हे भारताचे स्वाधीनता सेनानी आणि देशाचे छत्तीसावे प्रधानमंत्री होते. ते पहिले पंतप्रधान होते जे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ऐवजी अन्य दलाचे होते. मोरारजी देसाई हे एकमात्र व्यक्ती होते ज्यांना भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारत रत्न’ आणि पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ देऊन सन्मानित करण्यात आले होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १७७६: इंग्रज व मराठे यांच्यामधील प्रसिध्द असा पुरंदर तह झाला.

जन्म/वाढदिवस


  • १८९६: मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान.
  • १९२४: रामस्वरुप पांसी, हॉकीपटू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १५९२: अलेस्सांद्रो स्ट्रिजियो, इटालियन संगीतकार.
  • १९४०: एडवर्ड फ्रेडरिक बेन्सन, इंग्लिश लेखक.
  • १९४४: पेह्र एविंड स्विन्हुफ्वुड, फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५६: एल्पिडियो क्विरिनो, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.