Download MarathiMati.com's New Android App from Google Play

२८ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ फेब्रुवारी २०१३

२८ फेब्रुवारी दिनविशेष(February 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९३१- राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.
  • १९८७- राष्ट्रीय विज्ञान दिन

जन्म/वाढदिवस


  • -

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९६३- भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांचे निधन
  • कमला नेहरु पुण्यतिथी
Download MarathiMati.com's New Android App from Google Play