२५ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ फेब्रुवारी २०१८
२५ फेब्रुवारी दिनविशेष | February 25 in History
संत एकनाथ, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

संत एकनाथ - (१५३३ - १५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १५६८: सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
 • १९८८: संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी.
 • २००६: या दिवशी जगाची लोकसंख्या अंदाजे ६.५ अब्ज झाली.

जन्म/वाढदिवस


 • १३९८: झुआंदे, चीनी सम्राट.
 • १५९१: फ्रीडरीक फॉन स्पी, जर्मन लेखक.
 • १६४३: दुसरा एहमेद.
 • १७०७: कार्लो गोल्डोनी, इटालियन लेखक.
 • १७१४: रेने निकोलस चार्ल्स ऑगस्टिन दि मॉपियू, फ्रांसचा चान्सेलर.
 • १७२५: कार्ल विल्हेल्म रॅमलर, जर्मन कवी.
 • १७७८: होजे दि सान मार्टिन, आर्जेन्टिनाचा सेनापती.
 • १८४२: कार्ल मे, जर्मन लेखक.
 • १८४५: जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
 • १८५५: जॉर्ज बॉनोर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
 • १८५५: सेझारियो व्हेर्दे, पोर्तुगीझ कवी.
 • १८९०: व्याचेस्लाव मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
 • १८९४: मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ.
 • १९४३: जॉर्ज हॅरिसन, ब्रिटिश संगीतकार, बीटल्सपैकी एक.
 • १९४८: डॅनी डेंझोग्पा, हिंदी चित्रपटअभिनेता.
 • १९४८: आल्दो बुसी, इटालियन लेखक.
 • १९५०: नेस्टर कर्चनर, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५३: होजे मारिया अझनार, स्पेनचा पंतप्रधान.
 • १९८१: शाहिद कपूर, हिंदी चित्रपटअभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १५५८: ऑस्ट्रियाची एलिनोर.
 • १५९९: संत एकनाथ.
 • १७१३: फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा शासक.
 • १७२३: क्रिस्टोफर रेन, सेंट पॉल कॅथेड्रलचा वास्तुविशारद.
 • १८६५: ऑट्टो लुडविग, जर्मन साहित्यिक.
 • १८७७: जंग बहादुर राणा, नेपाळचा शासक.
 • १८८६: नर्मदाशंकर दवे, गुजराथी कवी.
 • १८९९: पॉल रॉइटर, जर्मन पत्रकार.
 • १९५०: जॉर्ज मायनोट, अमेरिकन वैद्यकशास्त्राचा नोबेल पारितोषिकविजेता.
 • १९८३: टेनेसी विल्यम्स, अमेरिकन साहित्यिक.
 • २००१: सर डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • २००८: हंस राज खन्ना, भारतीय कायदेमंत्री.