२३ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ फेब्रुवारी २०१८
२३ फेब्रुवारी दिनविशेष | February 23 in History
पनामा कालवा, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

पनामा कालवा - हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १४५५: गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.
  • १६६०: चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.
  • १८३६: टेक्सासच्या सान अँटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.
  • १८७०: अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.
  • १८८७: फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
  • १८९३: रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.
  • १९०३: क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला 'तहहयात' भाड्याने दिला.
  • १९०४: पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.
  • १९१९: इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.
  • १९३४: लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
  • १९४०: दुसरे महायुद्ध सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.
  • १९४१: डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.
  • १९४७: आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्थाची स्थापना.
  • १९५५: एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९६६: सिरीयात लश्करी उठाव.
  • १९९१: पहिले अखाती युद्ध - दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.
  • १९९१: थायलंडमध्ये लश्करी उठाव.
  • १९९७: रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
  • १९९९: ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.

जन्म/वाढदिवस


  • १४१७: पोप पॉल दुसरा.
  • १६४६: तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.
  • १६८५: जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.
  • १८४२: जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७४: कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६७: जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०४: हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९०६: फ्रँक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९०८: विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.
  • १९२५: इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४०: पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.
  • १९४१: रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७: जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५४: व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६५: स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६८: वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३: ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७४: हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ११००: झ्हेझॉँग, चीनी सम्राट.
  • १४४७: पोप युजेनियस चौथा.
  • १४६४: झेंगटॉँग, चीनी सम्राट.
  • १७३०: पोप बेनेडिक्ट तेरावा.
  • १७६६: स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.
  • १८४८: जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५५: कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८७९: आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.
  • १९६५: स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.
  • १९६९: सौद, सौदी अरेबियाचा राजा.
  • १९६९: मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९९०: होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००४: विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.
  • २००४: सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.
  • २००८: यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.