२० फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० फेब्रुवारी २०१८
२० फेब्रुवारी दिनविशेष | February 20 in History
गीत सेठी, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

गीत सेठी - (१७ एप्रिल १९६१ ) भारतातील १९८० च्या दशकात संपूर्ण इंग्लिश बिलियर्ड्सचे क्रिकेटपटू म्हणून वर्चस्व गाजवले गेले आणि एक सुप्रसिद्ध हौशी (माजी प्रो) स्नूकर खेळाडू आहेत. ते व्यावसायिक पातळीवरील सहा वेळेचे विजेता आणि हौशी वर्ल्ड चॅम्पियनशिपचा तीन वेळा विजेता आणि इंग्लिश बिलियर्ड्समध्ये दोन जागतिक विक्रमधारक आहेत. त्यांनी प्रकाश पदुकोण सोबत ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टची स्थापना केली जी भारतातील क्रीडा प्रवर्गासाठी एक फाऊंडेशन आहे.

जागतिक दिवस


 • जागतिक सामाजिक न्याय दिवस.

ठळक घटना/घडामोडी


 • १४७२: शेटलंड व ओर्कने हे द्वीपसमूह स्कॉटलंडने बळकावले.
 • १७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केली. अमेरिकन टपाल खाते अस्तित्त्वात.
 • १८३५: तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद.
 • १९१३: ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराची स्थापना.
 • १९६२: जॉन ग्लेनने फ्रेंडशिप ७ या उपग्रहातून पृथ्वीप्रदक्षिणा केली व हे करणारा प्रथम अमेरिकन ठरला.
 • १९८७: मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला.
 • १९८८: गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली.
 • २००३: अमेरिकेच्या र्‍होड आयलंड राज्यातील नाइटक्लबला आग. १०० ठार, २०० जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १८२७: महात्मा फुले, समाज सेवक.
 • १९०१: मुहम्मद नाग्विब, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९०२: ऍन्सेल ऍडम्स, अमेरिकन छायाचित्रकार.
 • १९०४: अलेक्सेइ कोसिजिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
 • १९२३: फोर्ब्स बर्नहॅम, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२७: सिडनी पोईटिये, अमेरिकन अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ७०२: चान बाह्लुम दुसरा, मेक्सिकोतील पालेन्क या माया राज्याचा राजा.
 • ११९४: टॅन्क्रेड, सिसिलीचा राजा.
 • १२५८: अल मुस्तसिम, बगदादचा खलिफा.
 • १४३१: पोप मार्टिन पाचवा.
 • १५१३: क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
 • १७०७: औरंगजेब.
 • १७७३: चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा राजा.
 • १७९०: जोसेफ पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
 • १९२०: रॉबर्ट पियरी, अमेरिकन शोधक.
 • १९६५: वासुदेव गणेश रानडे.
 • १९६६: चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग (ॲडमिरल).
 • १९८५: क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज.
 • १९९९: जीन सिस्केल, अमेरिकन चित्रपट समीक्षक, एबर्ट आणि सिस्केलचा अर्धा भाग.
 • २००५: हंटर एस. थॉम्पसन, अमेरिकन पत्रकार, लेखक.