१९ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १९ फेब्रुवारी २०१८
१९ फेब्रुवारी दिनविशेष | February 19 in History
निकोलस कोपर्निकस, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

निकोलस कोपर्निकस - (१९ फेब्रुवारी १४७३ - २४ मे १५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • १९७: लुग्डुनुमच्या युद्धात रोमन सम्राट सेप्टिमियस सेव्हेरस कडून क्लोडियस अल्बिनसचा पराभव.
 • ६०७: बॉनिफेस तिसरा पोपपदी.
 • १६३०: छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म.
 • १९४६: भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.

जन्म/वाढदिवस


 • १४७३: कोपर्निकस.
 • १६३०: छत्रपति शिवाजी महाराज.
 • १८९९: बळवंतराय मेहता, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री.
 • १९०६: माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९७: क्लोडियस अल्बिनस, ब्रिटनचा रोमन शासक.
 • १९१५: गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.