१८ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ फेब्रुवारी २०१८
१८ फेब्रुवारी दिनविशेष | February 18 in History
रामकृष्ण परमहंस, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

रामकृष्ण परमहंस - (१८ फेब्रुवारी १८३६ - १६ ऑगस्ट १८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९०५: भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.
  • १९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.

जन्म/वाढदिवस


  • १४८६: चैतन्य प्रभू, बंगालमधील थोर संत.
  • १८२३: गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक.
  • १८३६: स्वामी रामकृष्ण परमहंस.
  • १९२६: नंदीसिंह, हॉकी खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.