१३ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ फेब्रुवारी २०१८
१३ फेब्रुवारी दिनविशेष | February 13 in History
सरोजिनी नायडू, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

सरोजिनी नायडू - (१३ फेब्रुवारी १८७९ - २ मार्च १९४९) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


 • ११३०: इनोसंट दुसरा पोपपदी.
 • १५७५: हेन्री तिसरा फ्रांसच्या राजेपदी.
 • १६६८: स्पेनने पोर्तुगालचा स्वातंत्र्य मान्य केले.
 • १९३४: चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले.
 • १९४५: दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.
 • १९६०: फ्रांसने पहिली परमाणुबॉम्बची चाचणी केली.
 • १९७१: अमेरिकेच्या सैन्याची मदत घेउन दक्षिण व्हियेतनामने लाओसवर चढाई केली.
 • १९७४: सोवियेत संघाने अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनला हद्दपार केले.
 • १९८४: युरी आंद्रोपोव्ह नंतर कॉन्स्टान्टीन चेरनेन्को सोवियेत संघाचा अध्यक्ष झाला.
 • १९८४: भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना.
 • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे पंधरावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
 • २००१: एल साल्व्हाडोरमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.६ तीव्रतेचा भूकंप. ४०० ठार.
 • २००८: ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान केव्हिन रडने सरकारच्या वतीने तेथील स्थानिक आदिवासींची चोरलेल्या मुलांबद्दल माफी मागितली.
 • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी.

जन्म/वाढदिवस


 • १५९९: पोप अलेक्झांडर सातवा.
 • १८४२: टेड पूली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १८५८: हॅरी मोझेस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १८७९: सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री.
 • १९०४: एडी डॉसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९११: फैझ अहमद फैझ, पाकिस्तानी कवी.
 • १९१५: ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
 • १९२३: चक यीगर, नासाचा स्वनातीत विमान चालवणारा प्रथम वैमानिक.
 • १९३३: पॉल बिया, कामेरूनचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५०: लेन पास्को, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९५७: थेल्स्टन पेन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
 • १९६९: सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • ११३०: पोप ऑनरियस दुसरा.
 • १२१९: मिनामोटो नो सानेटोमो, जपानी शोगन.
 • १३२२: अँड्रोनिकस, बायझेन्टाईन सम्राट.
 • १६६०: चार्ल्स दहावा, स्वीडनचा राजा.
 • १८८३: रिचर्ड वॅग्नर, जर्मन संगीतकार.
 • १९०१: जयवंतसिंग, शरीर शास्त्रज्ञ.
 • १९१४: लल्फ़ान्सो बर्टिलान, मानववंश शास्त्रज्ञ.
 • २०१२: अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार.