Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ फेब्रुवारी २०१३

१ फेब्रुवारी दिनविशेष(February 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

ओशो रजनीश -

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९८८- बुध्दीबळपटू विश्वनाथ आनंद यांनी याच दिवशी नवा विक्रम केला
  • १९२८- सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.

जन्म/वाढदिवस


  • १७४२- पेशवाईतील थोर मुत्सुद्दी नाना फ़डणवीस यांचा जन्म
  • १८०९- चार्लस रॉबर्ट अर्वीन यांचा जन्म
  • १८८९- सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १७९४- मराठेशाहीतील एक भक्कम बुरुज महादजी शिंदे यांचे निधन
Download MarathiMati.com's New Android App from Google Play