११ फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ फेब्रुवारी २०१८
११ फेब्रुवारी दिनविशेष | February 11 in History
थॉमस अल्वा एडिसन, छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

थॉमस अल्वा एडिसन - (११ फेब्रुवारी १८४७ - १८ ऑक्टोबर १९३१) याने विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच, त्याचे ग्रामोफोन इत्यादींसारखे अनेक शोध सुप्रसिद्ध आहेत.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • ६६०: सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले.
  • १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
  • १९७५: ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.
  • १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • १९३३: म. गांधी यांच्या हरिजन वीकली चा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
  • १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.

जन्म/वाढदिवस


  • १५३५: पोप ग्रेगोरी चौदावा.
  • १५६८: ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक.
  • १७६४: मरी-जोसेफ दि शेनिये, फ्रेंच कवी.
  • १८००: विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
  • १८३९: जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८४७: थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८६९: एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक.
  • १८७४: एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक.
  • १८८७: जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक.
  • १८९४: जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९८: लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०४: सर कीथ होलियोके, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
  • १९१७: सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
  • १९२०: फारूक, इजिप्तचा राजा.
  • १९२१: लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर.
  • १९२३: त्रिलोचनसिंग बाबा, प्रसिध्द हॉकीपटू.
  • १९३७: बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३८: बेव्हन कॉँग्डन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४२: गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
  • १९५३: जेब बुश, फ्लोरिडाचा राज्यपाल.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ६४१: हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट.
  • ७३१: पोप ग्रेगोरी दुसरा.
  • ८२४: पोप पास्कल पहिला.
  • १६२६: पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ.
  • १६५०: रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ.
  • १८६८: लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
  • १९२३: विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.
  • १९४२: जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
  • १९६८: पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
  • १९७३: हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९७६: फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
  • १९७७: फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
  • १९७७: लुई बील, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
  • १९७७: जमनालाल बजाज.
  • १९७८: हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
  • १९९१: रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.
  • १९९३: कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
  • १९९६: केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.
  • १९९६: सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९९६: आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
  • २०००: रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.
  • २००७: मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.