Download MarathiMati.com's New Android App from Google Play

१० फेब्रुवारी दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १० फेब्रुवारी २०१३

१० फेब्रुवारी दिनविशेष(February 10 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९२१ : काशी विद्यापीठाचे गांधीजींच्या हस्ते उदघाटन झाले
  • १९२९ : राष्ट्रीय विद्यापिठाची स्थापना झाली.
  • १९३१ : भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
  • १९४९ : पुणे विद्यापीठाची स्थापना

जन्म/वाढदिवस


  • १८०३ : मुंबईचा पाया घालणारे जगन्नाथ शेठ.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


Download MarathiMati.com's New Android App from Google Play