फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष | February Month in History

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष - [February Month in History] फेब्रुवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

१ फेब्रुवारी दिनविशेष | February 1 in History

१ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

कल्‍पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ह्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर होत्या. कल्‍पना चावला ह्या भारतीय वंशाच्या अंतराळात जाणाऱ्या प्रथम महिला अंतराळवीर होत्या.

अधिक वाचा

२ फेब्रुवारी दिनविशेष | February 2 in History

२ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

दिमित्री मेंडेलीव - (८ फेब्रुवारी १८३४ - २ फेब्रुवारी १९०७) हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली.

अधिक वाचा

३ फेब्रुवारी दिनविशेष | February 3 in History

३ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

उमाजी नाईक - (७ सप्टेंबर १७९१ - ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

अधिक वाचा

४ फेब्रुवारी दिनविशेष | February 4 in History

४ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

पंडित भीमसेन जोशी - (४ फेब्रुवारी १९२२ - २४ जानेवारी २०११) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.

अधिक वाचा

५ फेब्रुवारी दिनविशेष | February 5 in History

५ फेब्रुवारी दिनविशेष

फेब्रुवारी

अभिषेक बच्चन - (५ फेब्रुवारी १९७६) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली.

अधिक वाचा