MarathiMati.com - Android App on Google Play Store

३ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ डिसेंबर २०१३

३ डिसेंबर दिनविशेष(December 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

डॉ. राजेंद्र प्रसाद - (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते.

जागतिक दिवस


  • वकील दिन : भारत.

ठळक घटना, घडामोडी


  • १८१८ : इलिनॉय अमेरिकेचे २१वे राज्य झाले.
  • १९७१ : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
  • २००९ : सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १३६८ : चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
  • १८५४ : विल्यम मिल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८२ : नंदलाल बोस, चित्रकार
  • १८८४ : डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
  • १८८४ : टिब्बी कॉटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९९ : इकेदा हयातो, जपानी पंतप्रधान.
  • १९०५ : लेस एम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ : ट्रेव्हर बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२५ : केन फन्स्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ : बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.
  • १९५८ : रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ : चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ : मार्क बाउचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ११५४ : पोप अनास्तासियस चौथा.
  • १७६५ : लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ : प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
MarathiMati.com - Android App on Google Play Store