MarathiMati.com - Android App on Google Play Store

२ डिसेंबर दिनविशेष

द्वारे | प्रकाशक संपादक मंडळ | २ डिसेंबर २०१३

२ डिसेंबर दिनविशेष(December 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मनोहर जोशी - (डिसेंबर २, इ.स. १९३७) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

जागतिक दिवस


  • राष्ट्र दिन : संयुक्त अरब अमीराती, ब्रिटनपासून स्वातंत्र्य.
  • राष्ट्र दिन : लाओस.

ठळक घटना, घडामोडी


  • १४०२ : लीपझीग विद्यापीठ सुरू झाले.
  • १८०४ : नोत्र देम कॅथेड्रलमध्ये नेपोलियन बोनापार्टचा फ्रांसच्या सम्राटपदी राज्याभिषेक.
  • १८०५ : ऑस्टर्लित्झची लढाई - नेपोलियन बोनापार्टच्या नेतृत्त्वाखाली फ्रांसच्या लश्कराचा रशिया व ऑस्ट्रियाच्या संयुक्त दलावर विजय.
  • १८४५ : मॅनिफेस्ट डेस्टिनी - पश्चिमेचे प्रदेश काबीज करावयाची अमेरिकन काँग्रेसला उद्देशून अमेरिकन अध्यक्ष जेम्स पोकची घोषणा.
  • १८४८ : फ्रांझ जोसेफ पहिला ऑस्ट्रियाच्या सम्राटपदी.
  • १८५२ : नेपोलियन तिसरा फ्रांसच्या सम्राटपदी.
  • १९३९ : न्यू यॉर्क शहरातील ला ग्वार्डिया विमानतळाचे उद्घाटन.
  • १९७१ : संयुक्त अरब अमीरातीची स्थापना. अबु धाबी, अजमान, फुजैरा, शारजा, दुबई व उम-अल-कुवैन सदस्य.
  • १९८८ : बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी.
  • १९८९ : भारताच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपथविधी.
  • २००१ : एन्रॉनने दिवाळे काढल्याचे जाहीर केले.

जन्म, वाढदिवस


  • १८९८ : ईंद्र लाल रॉय, भारतीय वैमानिक.
  • १८२५ : पेद्रो दुसरा, ब्राझिलचा सम्राट.
  • १८६० : चार्ल्स स्टड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०६ : एरिक डाल्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१० : बॉब न्यूसन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१२ : जॉर्ज एमेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४९ : फ्रांसिस ऍलन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३३ : के. वीरमणी, द्रविड मुनेत्र कळघम नेता.
  • १९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
  • १९४४ : इब्राहीम रुगोवा, कोसोव्होचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९४५ : ऍलन थोमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ : क्लाइव्ह एकस्टीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ : सुजित सोमसुंदर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ : अब्दुल रझाक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ : स्टीवन स्वानपोल, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३४८ : हानाझोनो, जपानी सम्राट.
  • १५४७ : हर्नान कोर्तेझ, स्पॅनिश काँकिस्तादोर.
  • १९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.
  • १९८० : चौधरी मुहम्मद अली, पाकिस्तानचा पंतप्रधान.
  • १९९३ : पाब्लो एस्कोबार, कोलंबियाचा मादकद्रव्य व्यापारी.
MarathiMati.com - Android App on Google Play Store