११ डिसेंबर दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ११ डिसेंबर २०१३

११ डिसेंबर दिनविशेष(December 11 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

प्रणव मुखर्जी - (११ डिसेंबर, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत.

जागतिक दिवस


  • आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस

ठळक घटना/घडामोडी


  • १८१६ : इंडियाना अमेरिकेचे १९वे राज्य झाले.

जन्म/वाढदिवस


  • १९६९ : विश्वनाथन आनंद, भारतीय बुद्धिबळ खेळाडू, ग्रँडमास्टर.
  • १९०९ : नारायण गोविंद कालेलकर, भाषाशास्त्रज्ञ.
  • १९२२ : दिलीपकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
  • १९३५ : प्रणव मुखर्जी, भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन