डिसेंबर महिन्यातील दिनविशेष

डिसेंबर महिन्यातील दिनविशेष - डिसेंबर महिन्यातील(December Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.

१ डिसेंबर दिनविशेष | December 1 in History

१ डिसेंबर दिनविशेष

डिसेंबर

 • १९६५ : भारतात सीमा सुरक्षा दल (बॉर्डर सिक्युरीटी फोर्स) ची स्थापना.
 • जन्म : १८८५ : काकासाहेब कालेलकर, मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, पत्रकार, गांधीवादी.
 • जन्म : १९०९ : बा. सी. मर्ढेकर, मराठी कवी व लेखक.

अधिक वाचा

२ डिसेंबर दिनविशेष | December 2 in History

२ डिसेंबर दिनविशेष

डिसेंबर

 • जन्म : १९३७ : मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
 • जन्म : १९४७ : धीरज परसाणा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • मृत्यु : १९०५ : अनंत काणेकर, मराठी कवी, लेखक, पत्रकार.

अधिक वाचा

३ डिसेंबर दिनविशेष | December 3 in History

३ डिसेंबर दिनविशेष

डिसेंबर

 • जन्म : १८८२ : नंदलाल बोस, चित्रकार.
 • जन्म : १८८४ : डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.
 • जन्म : १९३७ : बिनोद बिहारी वर्मा, मैथिली लेखक.

अधिक वाचा

४ डिसेंबर दिनविशेष | December 4 in History

४ डिसेंबर दिनविशेष

डिसेंबर

 • १९२४ : गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
 • जन्म : १९१९ : इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान.
 • मृत्यु : १९८१ : ज. द. गोंधळेकर, मराठी चित्रकार.

अधिक वाचा

५ डिसेंबर दिनविशेष | December 5 in History

५ डिसेंबर दिनविशेष

डिसेंबर

 • १९४५ : फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
 • १९८९ : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
 • २०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.

अधिक वाचा