ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | August Month in History - Page 6

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष - [August Month in History] ऑगस्ट महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

मदर तेरेसा | Mother Teresa

२६ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

मदर तेरेसा - (२६ ऑगस्ट १९१० - ५ सप्टेंबर १९९७) या भारतरत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या.

अधिक वाचा

मुकेश | Mukesh

२७ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

मुकेश - (२२ जुलै १९२३ - २७ ऑगस्ट १९७६) हे लोकप्रिय हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते.

अधिक वाचा

ग. दि. माडगूळकर | Ga. Di. Madgulkar

२८ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर - (६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.

अधिक वाचा

बापुजी अणे | Madhav Shrihari Aney

२९ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

बापुजी अणे - (२९ ऑगस्ट १८८० - २६ जानेवारी १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते.ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.

अधिक वाचा

नारायणराव पेशवे यांचा शनीवार वाडा, पुणे येथे खुन | Narayanrao Peshwa Killed in ShaniwarWada, Pune

३० ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

नारायणराव पेशवे - (१७५५ - ३० ऑगस्ट १७७३) डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खूनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला.

अधिक वाचा