ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | August Month in History - Page 5

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष - [August Month in History] ऑगस्ट महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

बिस्मिल्ला खाँ | Bismillah Khan

२१ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

बिस्मिल्ला खाँ - (२१ मार्च १९१६ - २१ ऑगस्ट २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.

अधिक वाचा

मॅडम भिकाजी कामा | Madam Cama

२२ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

मॅडम भिकाजी कामा - जर्मनीत श्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.

अधिक वाचा

शामू - सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा | Shamu SeaWorld show

२३ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

शामू - सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.

अधिक वाचा

नरसिंह चिंतामण केळकर | Narasimha Chintaman Kelkar

२४ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

नरसिंह चिंतामण केळकर - (२४ ऑगस्ट १८७२ - १४ ऑक्टोबर १९४७) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते.

अधिक वाचा

२५ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

गंगाधर गाडगीळ - (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.

अधिक वाचा