ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | August Month in History - Page 4

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष - [August Month in History] ऑगस्ट महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

रामकृष्ण परमहंस | Ramakrishna Paramahamsa

१६ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

रामकृष्ण परमहंस - (१८ फेब्रुवारी १८३६ - १६ ऑगस्ट १८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.

अधिक वाचा

मदनलाल धिंग्रा | Madan Lal Dhingra

१७ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

मदनलाल धिंग्रा - (८ फेब्रुवारी १८८३ - १७ ऑगस्ट १९०९) भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा.

अधिक वाचा

नेताजी सुभाषचंद्र बोस | Netaji Subhas Chandra Bose

१८ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

सुभाषचंद्र बोस - (२३ जानेवारी १८९७ - १८ ऑगस्ट १९४५) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात.

अधिक वाचा

सुधा मूर्ती | Sudha Murthy

१९ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

सुधा कुळकर्णी-मूर्ती - (१९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत.

अधिक वाचा

नरेंद्र दाभोलकर | Narendra Dabholkar

२० ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

नरेंद्र अच्युत दाभोलकर - (१ नोव्हेंबर १९४५ - २० ऑगस्ट २०१३) हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

अधिक वाचा