ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | August Month in History

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष - [August Month in History] ऑगस्ट महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

वंदे मातरम्‌ नियतकालीक | Bande Mataram Weekly

६ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

अरविंद घोष यांनी ६ ऑगस्ट १९०६ रोजी ‘वंदे मातरम्‌’ हे नियतकालीक सुरु केले.

अधिक वाचा

रवींद्रनाथ टागोर | Rabindranath Tagore

७ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

रवींद्रनाथ टागोर - (७ मे १८६१ - ७ ऑगस्ट १९४१) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते.

अधिक वाचा

दादा कोंडके | Dada Kondke

८ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

दादा कोंडके - (८ ऑगस्ट १९३२ - १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते.

अधिक वाचा

ऑगस्ट क्रांती/भारत छोडो आंदोलन | Quit India Movement

९ ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

ऑगस्ट क्रांती/भारत छोडो आंदोलन - हे ऑगस्ट १९४२ मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली होती.

अधिक वाचा

विष्णू नारायण भातखंडे | Vishnu Narayan Bhatkhande

१० ऑगस्ट दिनविशेष

ऑगस्ट

विष्णू नारायण भातखंडे - (१० ऑगस्ट १८६० - १९ सप्टेंबर १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसीत केली.

अधिक वाचा