Download MarathiMati.com's New Android App from Google Play

८ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑगस्ट २०१३

दादा कोंडके | Dada Kondke

दादा कोंडके - कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके (८ ऑगस्ट १९३२ - १४ मार्च १९९८) हे मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वयर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली.

जागतिक दिवस


  • पितृ दिन: तैवान (मँडेरिन भाषेत बा बा या शब्दांचा अर्थ वडील असा होतो!)

ठळक घटना/घडामोडी


  • १५०९: सम्राट कृष्णदेवरायचा राज्याभिषेक व विजयनगर साम्राज्याची स्थापना.
  • १७८६: जॉक बाल्मात व मिशेल-गॅब्रियेल पकार्डनी युरोपमधील सर्वोच्च शिखर मॉँत ब्लांकवर सर्वप्रथम सफल चढाई केली.
  • १८६३: गेटिसबर्गच्या लढाईत हार पत्करल्यावर दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीने राजीनामा दिला(जो अस्वीकृत झाला).
  • १९१८: पहिले महायुद्ध-अमियेन्सची लढाई - दोस्त राष्ट्रांची जर्मनीविरुद्ध आगेकूच.
  • १९४२: दुसरे महायुद्ध - अमेरिकेत ६ जर्मन व्यक्तींना हेर असल्याच्या आरोपाखाली मृत्युदंड.
  • १९४२: चले जाव आंदोलन - मुंबईतील अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला.
  • १९४५: सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.
  • १९४९: भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
  • १९६३: इंग्लंडच्या बकिंगहॅमशायर काउंटीत दरोडेखोरांनी रेल्वेतून २६,००,००० ब्रिटीश पाउंड लुटले.
  • १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने राजीनामा जाहीर केला.
  • १९८८: म्यानमारच्या राज्यकर्ता ने विनने राजीनामा दिला.

जन्म/वाढदिवस


  • १०७९: गो-होरिकावा, जपानी सम्राट.
  • १८७५: आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७९: एमिलियो झपाता, मेक्सिकन क्रांतीकारी.
  • १८८०: अर्ल पेज, ऑस्ट्रेलियाचा ११वा पंतप्रधान.
  • १८८९: जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९०२: पॉल डिरॅक, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०९: बिल व्होस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२१: वुलिमिरी रामलिंगस्वामी, भारतीय वैद्यकीयशास्त्रज्ञ.
  • १९२५: अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३२: दादा कोंडके, मराठी लोकप्रिय अभिनेते.
  • १९४०: दिलीप सरदेसाई, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५१: फिल कार्लसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२: सुधाकर राव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६४: पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६५: अँगस फ्रेझर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८: अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७३: शेन ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७: मोहम्मद वासिम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९८१: रॉजर फेडरर, स्विस टेनिस खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • ८६९: लोथार, लोथारिंजियाचा राजा.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play