Download MarathiMati.com's New Android App from Google Play

६ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ६ ऑगस्ट २०१३

वंदे मातरम्‌ नियतकालीक | Bande Mataram Weekly

अरविंद घोष - अरविंद घोष हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात. अरविंद घोष यांनी ६ ऑगस्ट १९०६ रोजी ‘वंदे मातरम्‌’ हे नियतकालीक सुरु केले.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन: बॉलिव्हिया, जमैका.

ठळक घटना/घडामोडी


  • १५३८: गाँझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.
  • १८०६: शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसऱ्याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
  • १८२५: बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १८६१: ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
  • १८९०: न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.
  • १९१४: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१७: पहिले महायुद्ध - माराशेष्टीची लढाई.
  • १९२६: हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
  • १९६०: क्युबाची क्रांती - अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९६२: जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६६: ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
  • १९९०: पहिले अखाती युद्ध - कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
  • १९९७: कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.
  • १९४५: हिरोशिमा दिन. अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर जगातील पहिला अणुबॉंम्ब टाकला.
  • १९०६: श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदे मातरम्‌’ हे नियतकालीक सुरु केले.

जन्म/वाढदिवस


  • ११८०: गो-तोबा, जपानी सम्राट.
  • १६९७: चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०९: आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
  • १८८१: अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
  • १९१६: दॉम मिंटॉफ, माल्टाचा पंतप्रधान.
  • १९२८: अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
  • १९७०: एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९९०: जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • २५८: पोप सिक्स्टस दुसरा.
  • ५२३: पोप हॉर्मिस्दस.
  • १२७२: स्टीवन पाचवा, हंगेरीचा राजा.
  • १४५८: पोप कॅलिक्स्टस तिसरा.
  • १९७८: पोप पॉल सहावा.
  • १९९१: शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
  • २००२: एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.
Download MarathiMati.com's New Android App from Google Play