३१ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑगस्ट २०१४

अमृता प्रीतम | Amrita Pritam

अमृता प्रीतम - (३१ ऑगस्ट १९१९ - ३१ ऑक्टोबर २००५) पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९९०: पुर्व व पश्चिम जर्मनी एकत्रितकरण करार.
  • १९६३: रशिया व अमेरिका या देशांदरम्यान ’हॉट लाईन’ सुर करण्यात आली.

जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १७९१: घाशीराम कोतवालला पेशव्यांनी जीवे मारले.
  • १९९७: ब्रिटिश सम्राज्ञी डायनाचा पॅरीस येथे अपघाती मृत्यू.