३० ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३० ऑगस्ट २०१४

नारायणराव पेशवे यांचा शनीवार वाडा, पुणे येथे खुन | Narayanrao Peshwa Killed in ShaniwarWada, Pune

नारायणराव पेशवे - (१७५५ - ३० ऑगस्ट १७७३) डिसेंबर १७७२ मध्ये माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव हे पेशवे झाले. मात्र राघोबादादांच्या गारद्यांनी त्यांचा खून केला. आणि, १७७३ मध्ये राघोबादादा स्वतःच पेशवे झाले. नारायणरावांच्या मृत्यूची चौकशी करून न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायणरावाच्या खूनाचा ठपका राघोबादादांवर ठेवला.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९७५: पहिले बालकुमारी साहित्य संमेलन.
  • १९८८: ज्युडिथ रेस्निक यानी डिस्कव्हरी यानातून अंतराळात प्रवास केला.

जन्म/वाढदिवस


  • १८७१: अणुयुगाचा निर्माता रुदरफ़ोर्ड अर्नेस्ट जन्मदिन.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन