२९ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २९ ऑगस्ट २०१४

बापुजी अणे | Madhav Shrihari Aney

बापुजी अणे - (२९ ऑगस्ट १८८० - २६ जानेवारी १९६८) हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते आणि स्वातंत्र्योत्तर भारत देशातील राजकारणी होते.ते जानेवारी १२,इ.स. १९४८ ते जून १४,इ.स. १९५२ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


जन्म/वाढदिवस


मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • -