२८ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २८ ऑगस्ट २०१४

ग. दि. माडगूळकर | Ga. Di. Madgulkar

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर - (६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


जन्म/वाढदिवस


 • १०२५: गो-राइझाइ, जपानी सम्राट.
 • १५८२: तैचांग, जपानी सम्राट.
 • १७४९: योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.
 • १८२८: लिओ टॉल्स्टॉय, रशियन साहित्यिक.
 • १८९६: फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
 • १९०५: सिरिल वॉल्टर्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९१३: लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९२८: एम. जी. के. मेनन, भारतीय पदार्थवैज्ञानिक.
 • १९३८: पॉल मार्टिन, कॅनडाचा पंतप्रधान.
 • १९५७: डॅनियेल स्टर्न, अमेरिकन अभिनेता.
 • १९८३: लसित मलिंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १३४१: लिओ पाचवा, आर्मेनियाचा राजा.
 • १४८१: अफोन्सो पाचवा, पोर्तुगालचा राजा.
 • १९४३: बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
 • १९६९: रावसाहेब पटवर्धन, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत.
 • २००१: व्यंकटेश माडगूळकर, मराठी लेखक, चित्रकार, शिकारी, पटकथाकार.