MarathiMati.com - Android App on Google Play Store

२७ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २७ ऑगस्ट २०१४

२७ ऑगस्ट दिनविशेष(August 27 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.

मुकेश - (जन्मदिनांक २२ जुलै १९२३ - २७ ऑगस्ट १९७६) हे लोकप्रिय हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक होते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १९६२ : नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान

जन्म, वाढदिवस


मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ८२७ : पोप युजिन दुसरा
  • १९७६ : मुकेश, भारतीय पार्श्वगायक
MarathiMati.com - Android App on Google Play Store