Download MarathiMati.com's New Android App from Google Play

२५ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २५ ऑगस्ट २०१४

गंगाधर गाडगीळ | Gangadhar Gadgil

गंगाधर गाडगीळ - (२५ ऑगस्ट १९२३ - १५ सप्टेंबर २००८) हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘नवकथेचे अध्वर्यू’ असे संबोधले जाते.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १६०९: गॅलेलियोने आपल्या प्रथम दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले.
  • १७१८: न्यू ऑर्लिअन्स शहराची स्थापना.
  • १७६८: जेम्स कूक आपल्या पहिल्या सफरीवर निघाला.
  • २००३: मुंबईत अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या दोन कार-बॉम्बस्फोटांमध्ये ५२ ठार.
  • २००७: हैदराबादमध्ये अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांमध्ये ४३ ठार.

जन्म/वाढदिवस


  • १९२३: गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ.
  • १९३०: शॉन कॉनरी, स्कॉटिश अभिनेता.
  • १९६२: तस्लीमा नसरीन, बांगलादेशी स्त्रीमुक्तीवादी लेखिका.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १८६७: मायकेल फॅरेडे, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • २०००: कार्ल बार्क्स, अमेरिकन हास्यचित्रकार. ‘डोनाल्ड डक’चे रेखाचित्रकार
  • २००१: डॉ. व. दि. कुलकर्णी (वसंत दिगंबर कुलकर्णी), मराठी समीक्षक, संतसाहित्याचे अभ्यासक
Download MarathiMati.com's New Android App from Google Play