२४ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २४ ऑगस्ट २०१४

नरसिंह चिंतामण केळकर | Narasimha Chintaman Kelkar

नरसिंह चिंतामण केळकर - ऊर्फ तात्यासाहेब केळकर (२४ ऑगस्ट १८७२ - १४ ऑक्टोबर १९४७) हे मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी होते. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांच्या प्रकाशित लेखनाची पृष्ठसंख्या १५ हजारांच्या आसपास असून त्यात लोकमान्यांचे चरित्र (२ खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह ८ कादंबर्‍या, आदींचा समावेश आहे.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १९५५: राममनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली.

जन्म/वाढदिवस


  • १८७२: मराठी साहित्यिक न. चिं. केळकर जन्मदिन.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९९३: क्रिकेटमहर्षि दि. ब. देवधर यांचे निधन.
  • १९२५: थोर समाजसुधारक व शिक्षणतज्ञ रा. गो. भांडारकर यांचे निधन.