२२ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २२ ऑगस्ट २०१४

मॅडम भिकाजी कामा | Madam Cama

मॅडम भिकाजी कामा - जर्मनीत श्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.

जागतिक दिवस


 • -

ठळक घटना/घडामोडी


जन्म/वाढदिवस


 • १६४७: डेनिस पॅपिन, प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
 • १७६०: पोप लिओ बारावा.
 • १८९३: डोरोथी पार्कर, अमेरिकन लेखक.
 • १९०४: डेंग श्यावपिंग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९१५: एडवर्ड झेझेपानिक, पोलंडचा पंतप्रधान.
 • १९२०: डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.
 • १९५५: चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.
 • १९६४: मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


 • १९८०: किशोर साहू, अभिनेता व दिग्दर्शक.
 • १९८२: एकनाथजी रानडे, विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक.