१७ ऑगस्ट दिनविशेष

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ ऑगस्ट २०१३

मदनलाल धिंग्रा | Madan Lal Dhingra

मदनलाल धिंग्रा - (८ फेब्रुवारी १८८३ - १७ ऑगस्ट १९०९) भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर हुतात्मा.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना/घडामोडी


  • १६६६: शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या तावडीतून आग्राहून मोठ्या हुशारीने पलायन केले.
  • १९८२: ‘लातूर’ ह्या नवीन जिल्ह्याची घोषणा.

जन्म/वाढदिवस


  • -

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन


  • १९५८: मोहोंजोदडो व तक्षशिला ही स्थळे शोधून काढणारे सर जॉन ह्युबर्ट यांचा मृत्यू.
  • १९०९: थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांना फाशी.